शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चावा घेत कान तोडून केला महिलेचा विनयभंग, दिंडोरी रोडवरील धक्कादायक प्रकाराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:06 IST

संशयिताने घटनास्थळावरून काढला पळ.

नामदेव भोरनाशिक  :  शहरातील दिंडोरी रोडवर एका महिलेला रस्त्यात अडवून बळजबरीने अंगलट करण्याचा प्रयत्न करीत गालाला तसेच उजव्या कानाला जोराचा चावा घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमण्याचे भीतीने संशयित पिंटू गौतम याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोड भागात एका महिलेला संशयित पिंटू गौतम याने ओळखीचा फायदा घेत रस्त्यात अडवून तिच्याशी बळजबरी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालाला व उजव्या कानाला जोराचा चावा घेतला. यावेळी पीडित महिलेने प्रतिकार केल्यामुळे असता संशयिताने तिच्या डाव्या कानालाही जोरदार चावा घेतला. संशयित महिलेला एवढा जोरात चावला की या कृत्याने महिलेच्या कानाचा तुकडा पडल्याने ती गंभीर जखमी झाली.

यावेळी महिलेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जमवण्याचे भीतीने संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे बचावलेल्या पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित पिंटू गौतम विरोधात विनयभंग तसेच गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी