शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मांजरगाव येथून तीन मुलांसह महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 20:50 IST

सायखेडा : गावी गेलेली महिला व तिची तीन मुले हे निफाड बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने सायखेडा पोलीस ठाण्यात केली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : पोलीस ठाण्यात पतीकडून तक्रार

सायखेडा : गावी गेलेली महिला व तिची तीन मुले हे निफाड बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने सायखेडा पोलीस ठाण्यात केली आहे.चांदवड तालुक्यातील काळखोडे येथील अमोल बाजीराव शिरसाठ यांनी सायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची पत्नी वैभवी अमोल शिरसाठ (२७ ), मुलगा समृद्ध (६), स्वरा (४) व अनुश्री (दीड वर्ष) मुलींसह बुधवारी (दि. १३) दुपारी १/३० वा. मांजरगाव, ता. निफाड येथील बसस्टॅण्डवरून बेपत्ता झाली आहे. या तक्रारीनंतर सायखेडा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. गायकवाड हे तपास करीत आहेत.बेपत्ता महिला वैभवी हिची उंची ५ फूट असून रंगाने सावळी, शरीराने मजबूत, डोक्याचे केस काळे व मोठे चेहरा-गोल, नाक सरळ या वर्णनाची महिला व तिच्यासोबत तीन लहान मुले कोणास दिसल्यास अथवा कोणास काही माहिती असल्यास सायखेडा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी