शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे फाट्याजवळ अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:59 IST

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली .

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातांची मालिका सुरुच आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना झायलो कार क्रमांक (एम.एच.०५, बी.एल.३२०५) या गाडीला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक (यू.पी.९२,टि.८९९६) ने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पितांबर जगन्नाथ पाटील.(६५) रेखा कैलास पाटील (५०), ३) कैलास जगन्नाथ पाटील (५३, रा. सर्व वसई, मुंबई) हे जखमी झाले . यापैकी शशिकला पितांबर पाटील (६०) ही महिला उपचारादरम्यान मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले आहे. अपघात इतका भीषण होता की, अपघातात झायलो कारचा चक्काचूर झाला आहे. आठवडाभरात गोंदे दुमाला आणि वाडिव-हे दरम्यान लागोपाठ झालेल्या चार अपघातांमध्ये आत्तापर्यंत सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. अपघाताचा तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू