अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:26 IST2021-02-21T04:26:34+5:302021-02-21T04:26:34+5:30

---------------------------------------- तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या मालेगाव : शहरातील नया इस्लामपुरा भागात राहणाऱ्या खालीद अहमद शकील अहमद (३२) या तरुणाने ...

Woman injured in accident dies | अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

----------------------------------------

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मालेगाव : शहरातील नया इस्लामपुरा भागात राहणाऱ्या खालीद अहमद शकील अहमद (३२) या तरुणाने पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आयेशा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार एस पी कदम हे करीत आहेत.

-------------------------------------

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

मालेगाव : तालुक्यातील डाबली येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्य विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार रावसाहेब आहिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ राहुल आहिरे याला भारत जिभाऊ निकम, रत्ना भारत निकम यांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Woman injured in accident dies