शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

इगतपुरी रेल्वेस्थानकात झाली महिलेची सुखरुप प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:10 IST

नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली.

ठळक मुद्देअतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना आणि त्यांचे सहकारी यांनी लागलीच पूर्व तयारी केली.

नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली.मुंबई-वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेगाडी रविवारी (दि.२६) पहाटे सव्वातीनच्या सुमारास इगतपुरीला येणार होती. रेल्वेमध्ये प्रियंका नावाची गरोदर महिला प्रवास करत होती. इगतपुरी येण्याअगोदरच तीला अचानक प्रसुती वेदना होऊ लागल्या. नातेवाईक व सहप्रवाशांनी रेल्वेतील कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्याची माहिती सांगत मदत मागितली.इगतपुरी रेल्वेस्थानकाचे उपव्यवस्थापक अवधेश कुमार यांनी रेल्वे आरोग्य केंद्राला सूचना केल्या. अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना आणि त्यांचे सहकारी यांनी लागलीच पूर्व तयारी केली. गरोदर प्रियंका व तिच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून इगतपुरी रेल्वेस्थानकावर उतरण्याबाबत सूचना केली. मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वे इगतपुरी रेल्वे स्थानकावर येतात प्रियंका व तिचे नातेवाईक हे रेल्वेतून उतरले लागलीच रेल्वेच्या वैद्यकीय पथकाच्या मदतीने रेल्वे स्थानकावरच प्रियंकाची प्रस्तुती करण्यात आली. नवजात बाळ आणि प्रियंका या दोघांची प्रकृती उत्तम आहे. खबरदारी म्हणून दोघांना प्रसूती पश्चात उपचारासाठी अ‍ॅम्बुलन्समधून इगतपुरीच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यrailwayरेल्वे