शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीचे पैसे न  दिल्याने महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:35 IST

उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचल्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरत मारहाण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देपिंप्राळेची घटना : थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

नांदगाव : उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचल्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरत मारहाण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.पिंटु गंगाराम सोनवणे व अंबाबाई  हे पती-पत्नी शेवगाव जि. अहमदनगर येथे गंगामाई साखर कारखाना येथे कामाला आहेत. हे दाम्पत्य पिंटु सोनवणे यांची सख्खी चुलत मावस बहिण संगीताबाई वाघ यांच्या टोळीमध्ये उस तोडणीचे काम करतात. संगीताबाई यांच्याकडून एक वर्षांपूर्वी पिंटु सोनवणे याने एक लाख साठ हजार रूपये घेतले होते. पिंटु यांनाही लाकडाच्या काठीने मारहाण केली, यात दोघे पती पत्नी जखमी झाले.  याबाबत पिंटु सोनवणे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीताबाई वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन संगीताबाई वाघ यांना अटक करण्यात आली आहे.n संगीताबाई वाघ रा. द्वारकानगर नांदगाव यांच्या समूहात हे दाम्पत्य कामाला न जाता दुसऱ्याच मुकादमाच्या टोळी बरोबर गेले. पिंप्राळे येथे परतल्याचे संगीताबाई वाघ यांना समजले. त्यांनी पिंटु सोनवणे यांच्याकडे उसनवार घेतलेल्या रूपयांची मागणी केली. तसेच हे दाम्पत्य दुसऱ्याच्या टोळीत कामाला गेल्याचा संगीताबाई यांना राग आल्याने या वादातून त्यांनी अंबाबाई यांना मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी