मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:35 IST2019-06-05T22:34:38+5:302019-06-05T22:35:09+5:30

संगमेश्वर : मालेगावसह देशभरात आज मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Wishes by Malegavi Idol Rangoli | मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा

मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा

ठळक मुद्देरांगोळीद्वारे शुभेच्छा,


मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.


संगमेश्वर : मालेगावसह देशभरात आज मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. येथील कलावंत प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रसंगानुरूप, सणावर या निमित्ताने रांगोळीद्वारे शुभेच्छा, अभिवादनपर रांगोळ्या काढत असतात. बुधवारी रमजान ईदचे औचित्य साधून हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकतेचे प्रतीक रांगोळीद्वारे रेखाटले आहे. शिक्षक तेजस माळी, मोनाली बच्छाव, कल्याणी बागुल यांच्यासह अश्विनी बागुल, ईशा बागुल, विनय सोनार, आदींनी ही रांगोळी कलाकृती सादर केली
आहे.

Web Title: Wishes by Malegavi Idol Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.