शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पवन ढोन्नर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 6:58 PM

नांदूरवैद्य : क्रि डा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत कुस्ती क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक विद्यालयाच्या पवन भाऊसाहेब ढोन्नर याने प्रथम क्र मांक पटकावला. त्याची धुळे येथे होणाºया विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड

नांदूरवैद्य : क्रि डा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत कुस्ती क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक विद्यालयाच्या पवन भाऊसाहेब ढोन्नर याने प्रथम क्र मांक पटकावला. त्याची धुळे येथे होणाºया विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.याा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. पवनने १७ वर्षाखालील ४८ किलो वजनीगटात भरविहीर बुद्रुक या शाळेकडून प्रतिनिधीत्व करत दैदिप्यमान कामगिरी केली आहे.पवनने दिल्ली येथील स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत विशेष कामगिरी केली असून त्याने अनेक शालेय स्पर्धेतून प्रतिनिधीत्व करीत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यावेळी मुख्याध्यापक सी. बी. रु पवते, क्रि डा शिक्षक कासार नाशिक जिल्हा कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विशाल बलकवडे आदींसह सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.