शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भोर विद्यालयात वन्यजीव सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:52 IST

ठाणगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह व जॉय आॅफ गिविंग वीकच्या निमित्ताने विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देठाणगाव : जॉय आॅफ गिविंग वीक निमित्ताने विविध कार्यक्र म

ठाणगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह व जॉय आॅफ गिविंग वीकच्या निमित्ताने विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित सर्प चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन स्थानिक शाळा समितीचे सदस्य डी. एम. आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध विषारी, बिनविषारी सापांच्या छायाचित्रांच्या सोबत त्या सर्पाची ओळख तसेच त्यांचे वैशिष्ट्ये, रहिवास, सर्प दंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.इको क्लबच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘वन्यजीव वाचवा’ या संकल्पनेवर आधारित देखाव्यांची निर्मिती केली होती. या देखाव्यामध्ये डोंगर, गुहा, तळे, वनस्पती, पाणी आणि पशु-पक्षी आदी वन्यजीवांच्या प्रतिकृतींची मांडणी केली होती. हे वन्यजीव का महत्वाचे आहेत, तसेच अन्नसाखळी कशी तयार होते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती सांगून वन्यजीवांना वाचिवण्याचे आवाहन केले या प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य व्ही. एस. कवडे यांनी केले.इको क्लबच्या इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थांनी टाकाउ पासून टिकाऊ, पुनर्वापर या संकल्पनेतून कापडी व कागदी पिशव्या बनविल्या व त्यांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले. पर्यवेक्षक बी. बी. पगारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या पिशव्यांच्या विक्र ीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हरितसेना विभाग प्रमुख वाय एम रु पवते, जीवशास्त्र विभागाचे व्ही. एस. वाघचौरे, मूलभूत तंत्रज्ञान विभागाचे शिक्षक एस. डी. सरवार, करिष्मा वाघ, अझर मणियार, ए. बी. कचरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्र मास एस. एस. शेणकर, आर. सी. काकड, एस. ओ. सोनवणे, के. बी. भारमल, डी. बी. दरेकर, एच. डी. कापडणीस, व्ही. बी. वाळुंज, एस. पी. रेवगडे, आर. बी. दिवटे, जी. एस. कापडणीस आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवSchoolशाळा