शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कंधाणेत जंगली श्वापदांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:02 IST

शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.

कंधाणे: शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.शिवारात अंधाराचे साम्राज्य पसरले असून शालेय विदयार्थांना शालेय अभ्यास एकतर सकाळी किंवा रात्री दिवा लावून करावा लागत असल्याचे चित्र हया भागात पाहावयास मिळत आहे. गावागावात सुरळीत वीजपुरवठा, वीज योजनांचा कितीही प्रचार केलापरंतू ग्रामीण भागात याबाबत दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसतआहे.कंधाणे गावाला डांगसौदाणे सबस्टेशन कडून विद्युत पुरवठा केला जात आहे सबस्टेशन अंतर्गत गावाला सिंगल फेज योजनातंगर्त सुरळीत विद्युत पुरवठा केला जात आहे पण हया भागातील शेतीशिवारातील नागरिक अदयापर्यंत सिंगल फेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत शेतीशिवारातील मीटर धारकांची संख्या मोठयाप्रमाणात आहे फक्त दिवसा मिळणा-या विदयुत पुरवठयाच्या बदल्यात नागरिकांनकडून आवाच्या सव्वा बीले आकारली जात आहेत हया परिसरात नदी,जंगल परिसर असल्याने हया भागात अनेक जंगलीश्वापदांचा सर्सस वावर या परिसरात राहतो गेल्या दोन तीन वर्षाचा लेखा-जोखा पाहाता अंधाराचा फायदा घेत बिबटयाच्या हल्ल्यात अनेक पशुधन ठार झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत .या भागातील शालेय विद्यार्थी वर्गाला रात्रि च्या अभ्यास साठी रॉकेलच्या दिव्यांचा वापर करावा लागत आहे .या भागातील जोरण सबस्टेशन कडून शेतीसिंगल फेज योजना राबविली जात असतांना डांगसौदाणे सबस्टेशन कडून अदयाप पर्यंत ही योजना राबविली जात नसल्याने नागरिकांना कडून आश्चर्य व्यक्त केले जात आह.े मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकींनी दरम्यान विद्यमान लोकप्रतिनिधींन कडून हया भागातील शेतीसिंगल फेज योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप पर्यंत संबधितांन कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कंधाणे वासीयांच्या नशीबी अंधार म्हण्याची वेळ नागरिकांन वर येवुन ठेपली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव