व्हॉट्सअप फिव्हर :
By Admin | Updated: October 11, 2014 23:21 IST2014-10-11T23:21:45+5:302014-10-11T23:21:45+5:30
व्हॉट्सअप फिव्हर :

व्हॉट्सअप फिव्हर :
निवडणुकीच्या तापणाऱ्या वातावरणात सोशल साईट्सही तापू लागल्या आहेत. आपल्या आवडत्या नेत्याची सभा मोबाइलमध्ये कॅच करून ती व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये अशी स्पर्धा लागते.