शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तोतयागीरी करणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 00:26 IST

वणी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे मंत्र्यांबरोबर संबध असल्याचे भासविणारा तोतया राहुल आहेर गजाआड झाला असला तरी या प्रकरणाचा मास्टरमांईड कोण? असा पश्न कायम आहे. त्यामुळे या पकरणाच्या तळाशी जाऊन सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआमदारांच्या नावाचा बेकायदेशीर वापर : फसवणाऱ्या राहुल आहेरची चौकशी आवश्यक

वणी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे मंत्र्यांबरोबर संबध असल्याचे भासविणारा तोतया राहुल आहेर गजाआड झाला असला तरी या प्रकरणाचा मास्टरमांईड कोण? असा पश्न कायम आहे. त्यामुळे या पकरणाच्या तळाशी जाऊन सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील राहुल आहेर हा युवक विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांचे बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या प्रकरणात प्रकाशझोतात आला. प्रथमतः स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सुकृतदर्शनी दिसून येत असले तरी आहेर याने नरहरी झिरवाळ यांचे नोटपॅड आणले कोठून? अनिल कदम यांचे बनावट ओळखपत्र कुठे तयार केले, तसेच आमदारांच्या वाहनावर लावण्यात येत असलेला लोगो राहुलकडे कसा आला? याची उकल होणे गजरेचे आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला लोगो, बनावट ओळखपत्र व नोटपॅड मागचा मास्टरमाईंडचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवड त्रिफुलीवर दिनांक २९ ऑगस्ट रोजी राहुल आहेर याची इनोव्हा रात्री १ वाजेच्या सुमारास आहगर यांस पकडले होते. दरम्यान, राहुल आहेर काही कालावधीपासून रामेश्वरनगर, गंगापूर, नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. पत्नी व दोन मुले असून त्याच्या वडिलांचा शेती व्यवसाय आहे. छानछोकी व उंची लाईफस्टाईल तसेच समोरील व्यतीवर छाप पाडून प्रशासकीय कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात पटाईत राहुल आहेर याचे कारनामे तपासात उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस