शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘पांढरी काठी’दिनी दिव्यांगांची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:31 IST

जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली.

नाशिक : जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली.यावेळी स्टेट बॅँकेच्या नाशिक शाखेत उपव्यवस्थापक असलेले वैभव पुराणिक यांच्यासह मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक नेहा पावसकर, कीर्तनकार तथा बँक आॅफ महाराष्ट्रचे अधिकारी पुंडलिक पिंपळके, नाशिकचे नायब तहसीलदार हंसराज पाटील, नागपूर येथे रिझर्व्ह बँकेतील सहायक व्यवस्थापक राजेश आसुदानी व मुंबईत सेबीचे व्यवस्थापक राहुल केलापूर यांची मुलाखत अमरावतीच्या प्रयास संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी घेणार असल्याचे कलंत्री यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकfundsनिधी