शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला ‘लाल्या’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 22:30 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाºया कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना यंदा लाल्या रोगाने कपाशीवर आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ठळक मुद्देराजापूर : पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाºया कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना यंदा लाल्या रोगाने कपाशीवर आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.कपाशीच्या झाडांची पाने लाल होऊन वाळत आहेत. फक्त वाळलेली झाडे शेतात दिसतात. तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकºयांचे भवितव्य हे पांढºया सोन्यावर अवलंबून असते. पण राजापूरकरांच्या नशिबी कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. यंदा मात्र, चांगला पाऊस झाला; मात्र लाल्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्गाची निराशा झाली आहे. कपाशी हिरव्यागार राहिलेल्या तर आज त्यांना पाणी भरपूर व औषधे फवारणी करून उत्पन्न वाढू शकले असते. पण परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राजापूर गावाला कितीही जास्त प्रमाणात पाऊस झाला तरी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात विहिरींना पाणी पुरेल की नाही, असे प्रश्न निर्माण होतो. कापसाच्या उत्पादनातून दोन पैसे मिळतील, असे आशावादी राहून शेतकरी पांढºया सोन्यावर भरदेतात.पण लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.पांढºया सोन्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी.- राजेंद्र वाघ, शेतकरी

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी