शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:40 AM

चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात

चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविली असून, शेतीसाठी पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन व धरणातून येणाºया आवर्तनाचा अंदाज घेऊन यावर्षी शेतकºयांनी खरीप हंगामातील पिके आवरून लगेच गहू, हरभरा, मका, कांदा या रब्बी पिकांची लवकर लागवड केली आहे.गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, शेतकºयांनीशेत तयार करून व त्यामध्येट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली जात आहे. यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे शेत न वल्व्हता पेरणी केली जातआहे.गव्हाचे बियाणे एकरी सरासरी ५० ते ७० किलो लागते त्यासाठी त्यांना किलोसाठी ३५ ते ४० रु पये मोजावे लागत आहे.गव्हाच्या अजित १०२, लोकवन, श्रीराम १११, आर्या १०६, दिनकर (दिवाणी ७), त्र्यंबक आदी बियाण्यांच्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर पेरणीसाठी वाढत्या महागाई मुळे शेतकºयांना एकरी १३०० ते १५०० रु पये मोजावे लागत आहेत. गहूपिकासाठी लागणारा खर्च लक्षात घेत चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.पावसाने पाठ फिरविल्याने पुढील काही महिन्यांमध्ये निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात केली आहे. जे बियाणे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देईल त्या बियाणांचा वापर होत आहे.- विजय सावंत, स्थानिक शेतकरी