कशासाठी?... शाळेसाठी :
By Admin | Updated: July 28, 2014 00:45 IST2014-07-27T22:51:09+5:302014-07-28T00:45:13+5:30
शाळकरी विद्यार्थ्यांचा घोटी गावाशी असलेला संपर्क तुटल्याने त्यांना आडमार्गाचा सहारा घेताना जीव असा धोक्यात घालावा लागत आहे.

कशासाठी?... शाळेसाठी :
कशासाठी?... शाळेसाठी : इगतपुरी तालुक्यातील प्रस्तावित भाम धरणाचे काम करताना नदीचा प्रवाह फिरविण्यात आला आहे. त्या अंतर्गत बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या सारूक्तेवाडी, बोरवाडी व कुरूंगवाडी गावकऱ्यांचे पुनर्वसन तर दूरच राहिले, पण त्यांच्यासाठी असलेला रस्ताही धरण कामाच्या क्षेत्रात गेला. त्यामुळे ग्रामस्थांचा आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा घोटी गावाशी असलेला संपर्क तुटल्याने त्यांना आडमार्गाचा सहारा घेताना जीव असा धोक्यात घालावा लागत आहे.