शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

दिंडोरी तालुक्यात गणरायाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 19:05 IST

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या गजरात दिंडोरी शहरासह तालुक्यातील घराघरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.

विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अवघी दिंझेरी नगरी सज्ज झाली होती.गणेश मूर्ती, आरास, नैवेद्य, साहित्य आदींच्या दुकानांनी बाजारपेठ गजबजली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरातील व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंङळांनी व घरगुती गणेश भक्तांनी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली होती. तसेच ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत धुमधझक्यात बाप्पाच्या मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया..गजरात सार्वजनिक मंङळांसह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी व मूर्ती घेण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. नैवेद्यासाठी लागणाऱ्या २१ भाज्या व शोभेच्या वस्तू खरेदी करताना भाविक दिसत होते.यावेळी भाविक भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता . दिंडोरी शहरात गणेशोत्सव मंङळांनी व घरगुती गणेश भक्तांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव