पारंपरिक संंबळवादनाने बालकांचे स्वागत

By Admin | Updated: June 21, 2014 01:01 IST2014-06-20T22:20:55+5:302014-06-21T01:01:10+5:30

पेठ : शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी पारंपरिक संंबळवादनाने बालकांचे स्वागत

Welcome to the Children of Traditional Banana | पारंपरिक संंबळवादनाने बालकांचे स्वागत

पारंपरिक संंबळवादनाने बालकांचे स्वागत

पेठ : शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. पेठ तालुक्यातील गडदुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्यवस्थापन समितीने पारंपरिक संंबळ वाद्य वाजवत चिमुकल्यांचे स्वागत केले़ सकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संबळच्या ठेक्यावर मुलांनी ठेका धरला़ त्यानंतर शाळेत मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले़ मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले़ यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार, मुख्याध्यापक नंदराज वाघेरे, उपशिक्षक आहेर यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते़

Web Title: Welcome to the Children of Traditional Banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.