शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

राजापूर येथील आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:31 PM

राजापूर : येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी आनंद यादव, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी दिली आहे.

ठळक मुद्देलगतच्या गावात कोरोनाचा शिरकाव

राजापूर : येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी आनंद यादव, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी दिली आहे.राजापूर येथे दर रविवारी भरणारा आठवडे बाजारात बाहेरगावाहून विक्र ेते व ग्राहक येत असल्याने बाजारात गर्दी होत होती. लगतच्या गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राजापूर ग्रामस्थांनी बाजार बंद ठेवण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार प्रशासक यादव व ग्रामविकास अधिकारी मंडलिक यांनी रविवारचा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.बाजार भरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर येथील शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला दररोज सकाळी गावात विक्री करावा व रविवारी कोणीही भाजीपाला विक्र ीसाठी आणू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार