तरूणावर शस्त्राने वार

By Admin | Updated: April 6, 2017 16:28 IST2017-04-06T16:28:45+5:302017-04-06T16:28:45+5:30

मित्राला मारहाण करू नका असे म्हणून मध्यस्थी करणाऱ्या तरूणावर संशयितांनी धारदार शस्त्राने वार केल

Weapon warrant on the young man | तरूणावर शस्त्राने वार

तरूणावर शस्त्राने वार

पंचवटी : मित्राला मारहाण करू नका असे म्हणून मध्यस्थी करणाऱ्या तरूणावर तीन ते चार संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.५) रोजी गंगाघाट परिसरात घडली आहे. याबाबत भूषण चौधरी याने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात मारेकऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Weapon warrant on the young man