शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संपुर्ण शहराचा गुरूवारी पाणीपुरवठा होणार खंडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:17 IST

गंगापूर धरण पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून पाण्याचे पंपींग केले जाणार नसल्याची माहित्री पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

नाशिक : शहर व परिसराचा गुरूवारी  (दि.9) सकाळी सहा ते नऊ वाजेदरम्यान होणारा दैनंदिन पाणीपुरवठा नाशिक महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून खंडीत करण्यात येणार आहे. गंगापूर धरणाच्या जॅकवेलला जोडणारी वीजवाहिनी भूमिगत करणे व मुकणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बदलणे या अतीगरजेच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.गंगापूर धरणाच्या रॉ-वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व 132 केव्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरु न जॅकवेलसाठी 33 केव्ही वीज पुरवठा कार्यान्वित आहे. सदर ओव्हरहेड वीजवाहिनी वीज वितरण कंपनीद्वारे केबल टाकून भूमिगत करण्यात येणार आहे. त्याकरीता महावितरण कंपनीला कामे सुलभरित्या करता यावे, म्हणून गुरु वारी वीज पुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे जॅकवेल सुरू करणे शक्य होणार नाही. तसेच पाथर्डीफाटा येथे पाणी पुरवठा वितरण विभागाकडून व्हॉल्व बसविणेचे काम करणे गरजेचे असल्याने मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून पाण्याचे पंपींग केले जाणार नसल्याची माहित्री पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे गुरु वारी संपूर्ण नाशिक शहरातील सकाळचा व सायंकाळचा पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करत प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीgangapur damगंगापूर धरण