शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ असूनही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST

वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वासननगरचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.

पाथर्डी फाटा : वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वासननगरचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.अपुºया पाणीपुरवठ्याने गेली पंधरा वर्षे हैराण झालेल्या प्रभाग क्रमांक ३१ मधील वासननगर परिसराचे शुक्लकाष्ठ अजून थांबत नाही मध्यंतरी पाण्याची वेळ बदलून जरा समाधानकारक पाणीपुरवठा होऊ लागला होता. मात्र नवीन जलकुंभामुळे समस्या आणखी जटिल झाली आहे.  वासननगरमधील पोलीस वसाहतीसमोर वीस लक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधून या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंधरवड्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी घाईघाईत या जलकुंभाचे लोकार्पण करून घेतले. तत्पूर्वी या जलकुंभातून परिसरात पाणी वितरणाची चाचणी वासननगर परिसराला अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या सहन करावी लागत आहे. या परिसरात कधी पाणीच न येणे, आलेच तर अत्यंत कमी वेळ आणि कमी दाबाने येणे अशा समस्या गेल्या महिनाभरापासून कायम आहेत. यासंदर्भात महापालिका किंवा नगरसेवकांकडे तक्रारी केल्याच तर कर्मचारी संबंधित परिसरात येतात आणि पाणी कसे येते याची केवळ चौकशी करून जातात. उलट नागरिकांनाच सल्ले देऊन जातात. मात्र पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही. प्रभागाचे दोन नगरसेवक महापालिकेत सभापती म्हणून वर्षभर काम पाहत आहेत. एकाकडे प्रभागाबरोबरच संपूर्ण सिडको प्रभागाची जबाबदारी आहे. तर दुसºया नगरसेव- काकडे शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी आहे.  तथापि, असे असूनही समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गंभीर होत चालल्याने महिलावर्ग त्रस्त झाला असून, पाणीपुरवठा विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका