शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

करारासंदर्भात जलसंपदा विभागाचा प्रतिसाद थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:18 IST

गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले. परंतु जलसंपदा विभागाने आठ दिवस उलटले तरी त्याची दखल घेतली नसून, जलसंपदा मंत्र्यांचे आदेशच धुडकावले आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेकडून पत्र : महाजन यांचे आदेशही धुडकावले

नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले. परंतु जलसंपदा विभागाने आठ दिवस उलटले तरी त्याची दखल घेतली नसून, जलसंपदा मंत्र्यांचे आदेशच धुडकावले आहेत.गेल्या ९ जानेवारीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात नियोजन मंडळाची तसेच महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभाग करार करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने १० जानेवारीस जलसंपदा विभागाला पत्र दिले, परंतु त्यानंतरदेखील जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी उचलले.स्वामित्वधनाचा मुद्दा अडचणीचामहापालिकेने धरणातून पाणी उचलल्यानंतर एकूण उपसा केलेल्या पाण्याच्या ६५ टक्के प्रक्रियायुक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी शेतीसाठीच वापणे बंधनकारक असताना जलसंपदा विभागाने इंडिया बुल्स (सध्याचे रतन इंडिया) या कंपनीला वीज निर्मितीसाठी विकले आहे. त्यापोटी जलसंपदा विभाग स्वामित्वधनदेखील घेत आहे, एक तर त्यावर महापालिकेचा अधिकार आहे. दुसरी बाब म्हणजे महापालिका एकीकडून प्रक्रियायुक्त पाणी घेत असताना दुसरीकडे मात्र बाधीत सिंचन क्षेत्रासाठी अतिरिक्त खर्चदेखील मागत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीGovernmentसरकारGirish Mahajanगिरीश महाजन