शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यातील अतिदुर्गम खोकरीपाड्यात पोहोचले पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 00:15 IST

पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्देग्रामपंचायत गावंध व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही पाणीपुरवठा योजना आकाराला आली

पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.आदिवासी भागातील खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी एसएनएफ आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, ग्रामपंचायत गावंध व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही पाणीपुरवठा योजना आकाराला आली आहे. गावाच्या वेशीवरून वाजत गाजत जल मिरवणूक काढून जलकुंभाचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर पोपट भुसारे यांनी आभार मानले.याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी, सचिव नंदकिशोर लाहोटी, सेवाकार्य अध्यक्ष अजय सानप, लायन अनंत पाटील, लायन मनीष जाधव, लायन कैलास पवार, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे, बारकू रिजड, पोपट भुसारे, नामदेव खोटरे, ग्रामसेवक पखाने, छबुनाथ चौधरी, प्रशांत गर्जे, पुंडलिक टोकरे, नामदेव भांगरे, लक्ष्मण रिंजड, वसंत पाडवी, पंढरीनाथ दरोडे, जिजाबाई कुंभारे, येणूबाई रिजड, विजय भांगरे, विनोद खोटरे, संदीप डगळे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात