शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाडी शाळेत जलशुद्धिकरण यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:56 IST

सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

सिन्नर : तालुक्यातील धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.तालुक्यातील धनगरवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. त्यात ५५ विद्यार्थी असून, शाळा दोन शिक्षकी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात या शाळेस ग्रामस्थांकडून बक्षीस रुपये दहा हजार पाचशे रुपये जमा झाले होते. गावातील देणगीदार व व्यावसायिक यांनी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत देणगी दिली. या जमा झालेल्या एकत्रित रकमेतून शाळेसाठी जलशुद्धिकरण यंत्र बसविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊन आरोग्याच्या तक्र ारी कमी झाल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश उगले यांनी दिली.विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थितीचे प्रमाणही वाढले आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शिंदे, महेश डुंबरे, मुख्याध्यापक सुरेश उगले, उपशिक्षक नीलेश बिडगर यांच्या उपस्थितीत जलशुद्धिकरण यंत्राच्या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. फिल्टरमधून उपलब्ध थंड पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी घ्यावे लागते. यामुळे वॉटर फिल्टरमधून जारमध्ये साठलेल्या पाण्याचा विद्यार्थ्यांना पिण्यासाठी उपयोग होत आहे. ग्रामस्थांच्या मदतीने ही सुविधा उपलब्ध झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाHealthआरोग्य