जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया

By Admin | Updated: August 8, 2014 01:20 IST2014-08-08T00:37:48+5:302014-08-08T01:20:50+5:30

जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया

Wasted thousands of liters at the college grounds by breaking the water channel | जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया

जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया

मालेगाव महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील कॅम्परोड मार्केट यार्डसमोरील जलवाहिनी फुटून लगतच्या कॉलेज मैदानावर हजारो लिटर वाया जात असलेले पाणी.

Web Title: Wasted thousands of liters at the college grounds by breaking the water channel