शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यवसायावर कारवाईच्या मागणीसाठी रणरागिणी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 21:56 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे अवैध दारू, जुगार हे व्यवसाय सर्रासपणे सूुरू आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी वरखेडा येथील ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करण्यात आले, तसेच चार दिवसांपूर्वी येथील महिलांनी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदनदेखील दिले होते. मात्र या निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यानंतरही गावात सर्रास अवैध धंदे चालूच असल्याने येथील महिला आणि नागरिकांमध्ये संबंधित विभागाबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा नाकर्तेपणा : संतप्त महिलांची धाड, दारूचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे अवैध दारू, जुगार हे व्यवसाय सर्रासपणे सूुरू आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी वरखेडा येथील ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करण्यात आले, तसेच चार दिवसांपूर्वी येथील महिलांनी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदनदेखील दिले होते. मात्र या निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यानंतरही गावात सर्रास अवैध धंदेचालूच असल्याने येथील महिला आणि नागरिकांमध्ये संबंधित विभागाबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.वरखेडा ग्रामपंचायतीमार्फत नाशिक पोलीस ग्रामीण यांना वरखेडा येथील अवैध धंदे याबाबत वारंवार ग्रामसभेत ठराव करून आणि संबंधित विभागांना निवेदन देऊनही वरखेड येथील अवैध धंदे बंद होत नसल्याने येथील महिलांनीस्वत: रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.सोमवारी (दि. ९) दुपारी येथील महिलांनी वरखेडा येथील अवैध दारू अड्यावर छापा टाकून दारूचे बॉक्स जप्त केले. तसेच सायंकाळच्या सुमारास देखील येथील महिला एकत्र येऊन गावात जेथे-जेथे अवैध मध्य विक्र ी केली जाते तेथे जाऊन ते धंदे बंद करत केले. प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनाच ही कारवाई करावी लागत असल्याने येथील महिला संबंधित पोलीस प्रशासन आणि महसूल विभागावर संताप व्यक्त करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस