कथडा येथे युवकावर वार

By Admin | Updated: September 11, 2014 00:18 IST2014-09-10T21:20:15+5:302014-09-11T00:18:28+5:30

कथडा येथे युवकावर वार

War on youth at Katha | कथडा येथे युवकावर वार

कथडा येथे युवकावर वार

 

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकावर वार केल्याची घटना वडाळारोडवर रविवारी रात्री घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुरापत काढून समर मतीन पठाण (१७, रा़ कथडा, मस्जिदजवळ, जुने नाशिक) यावर संशयित साहेब कुरेशी, मुस्तहिन कुरेशी, तकिन कुरेशी, अली कुरेशी (सर्व राहणार कुरेशीवाडा, वडाळानाका) यांनी शस्त्राने वार केले़ यावेळी झालेल्या झटापटीत गळ्यातील चेन तुटून नुकसानही झाल्याची फिर्याद समर पठाण याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: War on youth at Katha