शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाखारीच्या डॉक्टरची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 01:47 IST

वाखारी येथील डाॅ. नारायण महारू सागर (वय ६५) यांनी शुक्रवारी (दि २७) नांदगाव उड्डाणपुलाजवळील लोहमार्गावर धावत्या मालगाडीखाली आत्महत्या केली.

नांदगांव : वाखारी येथील डाॅ. नारायण महारू सागर (वय ६५) यांनी शुक्रवारी (दि २७) नांदगाव उड्डाणपुलाजवळील लोहमार्गावर धावत्या मालगाडीखाली आत्महत्या केली.

टॅक्सीचालक भाऊसाहेब सोनवणे, सागर पाटील यांनी जखमी अवस्थेत सागर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. डाॅ. सागर यांनी लोहमार्गालगत दुचाकी उभी करून ते उड्डाणपुलाखाली जाऊन बसले. पेट्रोलिंगवर असलेल्या रेल्वे सुरक्षाबलाच्या जवानाने त्यांना हटकले. त्यानंतर एका मालगाडीखाली झोकून देत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या

घटनेचा नांदगाव रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी ३.३० वाजता वाखारी (ता. नांदगाव) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी