वाजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:43+5:302021-07-27T04:14:43+5:30

व्यासपीठावर मुख्याध्यापक बी. आर. कहांडळ, उपमुख्याध्यापक के. आर. रहाणे, पर्यवेक्षक पी. डी. जाधव, एन. पी. बागुल, पी. आर. फटांगळे, ...

Waje Vidyalaya felicitates meritorious students | वाजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वाजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

व्यासपीठावर मुख्याध्यापक बी. आर. कहांडळ, उपमुख्याध्यापक के. आर. रहाणे, पर्यवेक्षक पी. डी. जाधव, एन. पी. बागुल, पी. आर. फटांगळे, बी. एस. देशमुख, आर. व्ही. मोकळ, एस. बी. चांदोरे, एम. ए. बनकर, जे. एस. शिंदे आदी उपस्थित होते. जिद्द चिकाटीने तुम्ही यश गाठू शकता, असे हेमंत वाजे यांनी सांगितले. संकेत पाटोळे, पल्लवी चौधरी, स्नेहा जाधव, सोहम तांबोळी, समृद्धी देशमुख, नीलेश कापडी, यशराज पांगारकर, मयूरेश चकोर, अथर्व गुरुळे आदी दहावीत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजाराम पाटोळे, शिवाजी चौधरी, नितीन जाधव, गणेश तांबोळी, किशोर देशमुख आदी उपस्थित होते. आर. व्ही. वाजे यांनी सूत्रसंचालन केले. एस. टी. पांगारकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी: २६ सिन्नर वाजे

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी हेमंत वाजे, बी. आर. कहांडळ, के. आर. रहाणे, पी. डी. जाधव, एन. पी. बागुल, पी. आर. फटांगळे, बी. एस. देशमुख, आर. व्ही. मोकळ आदी.

260721\26nsk_12_26072021_13.jpg

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी हेमंत वाजे, बी. आर. कहांडळ,  के. आर. रहाणे,  पी. डी. जाधव, एन. पी. बागुल, पी. आर. फटांगळे, बी. एस. देशमुख, आर. व्ही. मोकळ आदि.

Web Title: Waje Vidyalaya felicitates meritorious students