शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

विल्होळीला ‘व्हीव्ही पॅट’चे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:30 AM

निवडणूक आयोग, तहसील कार्यालयाच्या वतीने विल्होळी येथे ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले.

विल्होळी : निवडणूक आयोग, तहसील कार्यालयाच्या वतीने विल्होळी येथे ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले.  मारुती मंदिर परिसरात गावातील सर्व नागरिकांना यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्राची माहिती तसेच त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, मंडळ अधिकारी जे. व्ही. लिलके, तलाठी दत्तात्रेय चोळके, ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, मोतीराम भावनाथ, पोलीस पाटील संजय चव्हाण, सावळीराम डांगे, कारभारी गायकवाड, भानुदास लष्करे, सुदाम थोरात, निवृत्ती डांगे, रामदास घेळ, बहिरू थोरात, रामजी पाटील थोरात, तोडकर गुरुजी, समाधान भावनाथ, सुभाष थोरात, लक्ष्मण भावनाथ, झुंबर बेंडकोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक