शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सोशल माध्यमांवर मतदान सेल्फीचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:21 IST

Maharashtra Assembly Election 2019 मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करीत नेटकऱ्यांनी मतदानाचा आनंद व्यक्त केला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या गु्रपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई लावलेला फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता.

नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करीत नेटकऱ्यांनी मतदानाचा आनंद व्यक्त केला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या गु्रपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई लावलेला फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता. लोकशाहीचा हक्क आणि सामाजिक कर्तव्याचे भान राखत अनेकांनी काढलेल्या सेल्फीमुळे सोशल माध्यमांवर अशा छायाचित्रांचा पाऊस पडला.लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक ठरते. सक्षम उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे महत्त्वाचे असते. त्यात मतदानाचा टक्का वाढविण्यात तरुणांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे यावेळी तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सकाळपासून शहरात काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या, मात्र तरीही तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मतदान करण्यासाठी तरुणाईने सकाळपासूनच हजेरी लावली होती. तसेच प्रत्येक तरुण-तरुणीने मतदानानंतर सेल्फी काढत आपल्या मित्रपरिवाराला पाठविले.काहींनी सकाळीच आपले सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड केले. यामुळे दुपारनंतर एकेक करत असंख्य सेल्फींचा पाऊस सोशल माध्यमांवर पडला. बोटाला लावलेली शाई दाखवत ‘मी तर मतदान केले, आपणही करा’, ‘लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले’, ‘मतदान करणे आपला हक्क आहे, मी केले तुम्ही पण करा’, ‘इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा असे बोट दाखविणे केव्हाही चांगले’ असे अनेक प्रकारचे प्रबोधनपर संदेश आपल्या सेल्फीसह सोशल मीडियावर टाकण्यात आले होते.माध्यमे सेल्फीमयसकाळपासूनच तरुणाईमध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मतदानानंतर बोटाला शाई लावलेले छायाचित्र सेल्फी ठेवून विभानसभा निवडणुकीचे साक्षीदार असल्याचे दाखवून दिले. सकाळपासूनच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसह सगळ्याच सोशल माध्यमांवर तरुण-तरुणींनी शाई लावलेल्या बोटासोबतचे सेल्फी अपलोड करत होते. कोणी आपल्या मित्र-मैत्रिनींसोबत तर कोणी आपल्या कुटुंबासोबत सेल्फी घेऊन अपलोड करताना दिसून आले. त्यात प्रथम मतदान करणाºया तरणांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानSocial Mediaसोशल मीडियाNashikनाशिक