मतदान जनजागृती फे री
By Admin | Updated: October 11, 2014 00:47 IST2014-10-11T00:39:47+5:302014-10-11T00:47:35+5:30
मतदान जनजागृती फेरी

मतदान जनजागृती फे री
कसबे सुकेणे: येथील प्राथमिक शाळा व तलाठी कार्यालय यांच्यावतीने गावातुन मतदान जनजागृती फे री काढण्यात आली. जिल्हा परीषद मराठी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक , शिक्षिका तसेच अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तलाठी एन. डी. बमनाथ यांनी यावेळी मतदान प्रक्रियेची माहिती दिली.