सुकापुर येथे मतदार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:28 IST2019-04-11T19:27:48+5:302019-04-11T19:28:26+5:30
अभोणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापुर येथे क्र ांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

सुकापुर येथे मतदार जनजागृती
ठळक मुद्दे‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा
अभोणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापुर येथे क्र ांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्र मादरम्यान होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानांतर्गत गावातून विद्यार्थी व शिक्षक वर्गाने फेरीद्वारे ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत जनजागृती केली. याप्रसंगी शरद काकुस्ते यांनी मतदानाविषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती फेरीत शाळषचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्याथर्क्ष तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.