बाभुळगाव विद्यार्थ्यांची बिज प्रक्रि या केंद्राला भेट
By Admin | Updated: March 16, 2016 22:07 IST2016-03-16T22:02:44+5:302016-03-16T22:07:29+5:30
बाभुळगाव विद्यार्थ्यांची बिज प्रक्रि या केंद्राला भेट

बाभुळगाव विद्यार्थ्यांची बिज प्रक्रि या केंद्राला भेट
येवला : बाभुळगाव येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबिज) बिज प्रक्रि या केंद्र खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे भेट देऊन बियाणे तयार करण्याची माहिती मिळवली. बिज प्रक्रि या केंद्रातील तज्ञानी बीज बिजोत्पादनची सर्वंकष माहिती यावेळी विद्यार्थ्यांनादिली.
बिजोत्पादन तंत्रज्ञान या विषयान्ववे विध्यार्थ्यानी भेट देऊन सखोल माहिती मिळवली. बिज प्रक्रि या केंद्रात येणारे नमुने, त्यांच्या बद्दल विविध प्रकारची माहिती म्हणजेच शेतकर्?यांचा आण िबियाणे तयार करतांना घ्यावयाची काळजी, बियाणे उत्पादना अंतर्गत घ्यावयाची काळजी तसेच त्यासाठी असणार्?या महत्वाच्या बाबी इत्यांदीची माहिती आनंद खरात, प्रा. विक्र ांत पाटील, प्रा.वरु ण झेंडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. बियाणे प्रक्रि यासाठी लागणारी विविध प्रकारचीयंत्रे तसेच त्या यंत्राची कार्य या संदर्भात खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बियाणे प्रक्रि येमध्ये आण िबियाणे प्रमाणकिरणासाठी लागणार्?या सर्व बाबी प्रमाणकिरणासाठी घ्यावयाची काळजी, प्रमाणीकरणासाठी नमुन्यांची तपासणी, त्यात आढळणार्?या घटकांचे प्रमाण या संदर्भात ओंढे यांनी महत्वाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिष राऊत यांनी विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केले.