शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामगड, ढग्या डोंगराच्या पायथ्याशी चार हजार बियांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:21 IST

सिन्नर : येथील दोन पर्यावरणस्नेही तरु ण शिक्षिकांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी भैरवनाथ तळ्याच्या परिसरात सुमारे 3500 तर विश्रामगडाच्या पायथ्याशी 500 अशा चार हजार बियांची लागवड करण्यात आली.

ठळक मुद्देसिन्नर: शिक्षिकांचा हरित सिन्नर उपक्र म

सिन्नर : येथील दोन पर्यावरणस्नेही तरु ण शिक्षिकांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी भैरवनाथ तळ्याच्या परिसरात सुमारे 3500 तर विश्रामगडाच्या पायथ्याशी 500 अशा चार हजार बियांची लागवड करण्यात आली.काटेरी वनस्पतींच्या मुळाशी बारमाही आर्द्रता असते. त्यामुळे या झाडांच्या मुळाशी बीजारोपण केल्यास त्यांची कमी पाण्यात वाढ होते. काटेरी कुंपणामुळे जनावरांपासूनही रोपांचे संरक्षण, संगोपन होवून झाडांची लवकर वाढ होते, ही बाब हेरु न बारागाव पिंप्री महाविद्यालयातील प्राध्यापिका मंगल सांगळे आण िगुळवंच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षिका मनीषा उगले या पर्यावरणप्रेमी मैत्रिणींनी हा उपक्र म हाती घेतला आहे.प्रा. सांगळे व उगले या दोघींनी फेब्रुवारी, मार्चमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जवळपास 5 हजाराहून अधिक बिया जमवल्या. मुख्यत: सावली देणाया आण िकमी पाण्यात तग धरणार्?या कडुनिंब, चिंच, बहावा, बीट्टी आण किांचन या बियांचा त्यात समावेश आहे. गेले आठवडाभर ढग्या डोंगराच्या पायथ्याशी, तळ्यातील भैरवनाथाच्या परिसरात काटेरी वनस्पतींच्या मुळाशी साडेतीन हजारांहून अधिक बिया रु जविल्या गेल्या. विश्राम गडावर जात तेथेही 500 बियांची लागवड करण्यात आली. सिन्नर शहर परिसरातील ओसाड टेकड्यांवर यापुढे अधिकाधिक बीजलागवड करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :forestजंगलStudentविद्यार्थी