शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर व्हायरल : विवाहपत्रिकेला दिले प्रबोधनपत्रकाचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:03 IST

सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आहे.

ठळक मुद्देआगळीवेगळी विवाहपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला चष्मा, वृक्षांचे छायाचित्रे, बेटी बचाओ, बेटी पढाओचे बोधचिन्हांना विवाहपत्रिकेत स्थानजनप्रबोधनासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर

नाशिक : सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात लग्नपत्रिके चे महत्त्व तसे कमी झाले. लग्नपत्रिका छापून वाटण्यापेक्षा ती डिझाईन करुन सोशलमिडियामार्फत आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहचविण्यास अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र हा प्रयोग करताना चांदवड तालुक्यातील पाटे गावातील तळेकर कटुंबियांनी आगळा बदल त्यामध्ये करत लग्नपत्रिकेला थेट प्रबोधपत्रकाचे स्वरुप दिल्याने ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे.सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आहे. या कल्पक प्रयोगामुळे कन्येच्या विवाहच्या निमंत्रणासोबतच वृक्षसंवर्धन, मतदानाचा हक्क, बेटी बचाओ, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, समाजसेवा, मुल्यशिक्षण, मतदानाचा हक्क आदि विषयांवर प्रबोधन करणारे संदेश विवाहपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला चष्मा, वृक्षांचे छायाचित्रे, बेटी बचाओ, बेटी पढाओचे बोधचिन्हांना विवाहपत्रिकेत स्थान देण्यात आले आहे. सदर आगळीवेगळी विवाहपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरत आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर जनप्रबोधनासाठी तळेकर कुटुंबियांनी केला आहे. विवाहच्या निमंत्रणासोबत जनजागृती सहज करता येऊ शकते यासाठी कल्पकबुध्दीने सामाजिक विषयांच्याआधारे विविध संदेशांना विवाहपत्रिकेत स्थान दिल्याने अनोखे निमंत्रण सोशल मिडियावर चांगलेच गाजत आहे.---

टॅग्स :NashikनाशिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया