शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटांत जबर हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:38 IST

जुन्या भांडणाची कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

ठळक मुद्देतिडके कॉलनीत दोन गटांत हाणामारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने भांडणाची कुरापत मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा

नाशिक : एका दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथील बाबासाहेब मुंडे यांनी एका गटाकडून तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याच्या कारणातून संशयित आरोपी जालिंदर गिडगे, भारत हलवार, विठाबाई हलवार, संगीता हलवार (रा. सर्व मिलिंदनगर) यांनी मुंडे यांच्या घरी येऊन कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडे यांनी मुंडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली, तर दुसऱ्या गटाकडून जालिंदर गिडगे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शैलेश मुंडे, बाबासाहेब मुंडे, प्रकाश मुंडे, नंदाबाई मुंडे या सर्वांनी बुधवारी झालेल्या भांडणाची पुन्हा कुरापत काढून लाकडी दांडे तसेच लोखंडी रॉडने त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, सहायक उपनिरीक्षक कैलास ठाकूर व हवालदार आर. व्ही. सोनार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस