शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

धुळीमुळे निळवंडीतील द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:20 IST

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

ठळक मुद्देव्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून दिंडोरी-निळवंडी-हातनोरे, निळवंडी-पाडे या रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या कायम आहे. अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करु नही काहीच उपयोग होत नाही. अधिकाºयांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. नागरीकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आहे. अतिषय महत्वाचा असणारा हा रस्ता वाहतुक व बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पण याबाबत कोणालाही सोयरे सुतूक नाही. सध्या द्राक्ष काढणीला वेग आला आहे.सून या रस्त्यामुळे परराज्यातील व्यापारी या भागात फिरकत नसल्याने शेतकर्?यांची आर्थिक कोंडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने रु ग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व शेतकर्?यांनी केली आहे.दिंडोरी-निळवंडी-हातनोरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या द्राक्षबागा संकटात आल्या आहे. या धुळीमुळे घड खराब होतात. त्यामुळे व्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.सुनील कृष्णा पाटील शेतकरी, निळवंडीदिंडोरी निळवंडी हातनोरे रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर रस्ता नूतनिकरणाबाबत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांनी सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झाल्याचे सांगत लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGreen Planetग्रीन प्लॅनेट