शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपंख फाऊंडेशनच्या सिन्नर समन्वयकपदी विनायक काकुळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:04 IST

सिन्नर:राज्यातील अग्निपंख फाऊंडेशन विज्ञान (एन जी.ओ) या उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या संस्थेचे राज्यस्तरिय निवडपत्र वाटपाचा दिमाखदार सन्मान सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यात सिन्नर तालुका समन्वयकपदी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देनाशिक विभागीय समन्वयक म्हणुन मनिषा कदम यांची निवड

सिन्नर:राज्यातील अग्निपंख फाऊंडेशन विज्ञान (एन जी.ओ) या संस्थेचे राज्यस्तरिय निवडपत्र वाटपाचा सन्मान सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यात सिन्नर तालुका समन्वयकपदी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्रातील सर्व विभागातील समन्वयक, जिल्हासमन्वयक व तालुका समन्वयकांची निवड व निवडपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अग्निपंख फाऊंडेशन निवड समितीचे अध्यक्ष ओंकार चेके होते. प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यसमन्वयक गजानन गोपेवाड व महिला राज्यसमन्वयक जयश्री शिरसाटे उपस्थित होत्या. नाशिक विभागीय समन्वयक म्हणुन मनिषा कदम यांची निवड झाली तर नाशिक जिल्हा समन्वयक म्हणुन गजानन देवकत्ते यांची निवड करण्यात आली. सिन्नर तालुक्यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली. तर येवला तालुक्याचे समन्वयक म्हणुन बालाजी नाईकवाडी यांची निवड झाली. गोविंद गिरी यांची दिंडोरी,शिवलींग गायकवाड यांची सुरगाणा,राजेश्वर ठोंबरे यांची नांदगाव,शरद यादव यांची इगतपुरी तालुका समन्वयकपदी निवड झाली. सुत्रसंचालन नारायण भिलाने यांनी केलें, प्रास्ताविक बालाजी माने यांनी तर आभार औरंगाबादच्या मनिषा राऊत यांनी मानले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा