शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

जवानाला केला ग्रामस्थांनी सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:22 IST

लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे.

ठळक मुद्देकिरण महाजन या जवानाची सेवापूर्ती झाल्यानंतर लोहोणेर गावातून सवाद्य मिरवणूक काढून लोहोणेरकरांनी यशोचित सत्कार केला.

लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर होते. १७ वर्षांच्या कालावधीत खडतर देशसेवा करून परत आलेल्या किरण महाजन या जवानाची सेवापूर्ती झाल्यानंतर लोहोणेर गावातून सवाद्य मिरवणूक काढून लोहोणेरकरांनी यशोचित सत्कार केला.देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या देवळा तालुक्यातील जवानांच्या भविष्यातील उर्वरित काळ सुखाने जावा यासाठी त्यांना नोकरी व व्यवसायासाठी योग्य ती मदत करणार असल्याचे केदा आहेर यांनी यावेळी सांगितले.किरण महाजन यांनी आपल्या १७ वर्षांच्या कालावधीत फिरोजपूर, अहमदनगर, उत्तर प्रदेश, अमृतसर, कानपूर, जम्मू, राजोरी आदी ठिकाणी जाऊन देशसेवा केली आहे. यावेळी येथील बालाजी मंदिराचे महंत पवनदासजी महाराज, सरपंच जयवंता बच्छाव, कल्पना देशमुख, अमोल पाटील, अनिल सोनवणे, भाऊसाहेब पगार, अतुल पवार, आबासाहेब देशमुख, रमेश आहिरे, दिगंबर कोठावदे, गंगाधर महाजन, सुलोचना शेवाळे, अशोक अलई, बंडू परदेशी, प्रसाद देशमुख, समाधान महाजन, मधुकर बच्छाव, देवबा महाजन, गोटू शेवाळे, विठ्ठल बागुल, पंडित पाठक, धनराज शेवाळे, संजय परदेशी, राकेश गुळेचा, मयूर देशमुख, पंकज परदेशी, अविनाश महाजन, राजेंद्र शेवाळे, सुनील खैरनार, दादाजी महाजन, भगवान शेवाळे, सोमनाथ शेवाळे, शेखर शेवाळे, रवि टेलर यांच्यासह देशसेवेत कार्यरत असलेले व नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान अंबादास निफाडे, नीलेश गवळी आदींसह लोहोणेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवा निवृत्त जवान दादाजी वाघ, अ‍ॅड. अमोल पाटील व सत्कार मूर्ती किरण शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पंडित शेवाळे यांनी केले, तर रमेश आहिरे यांनी आभार मानले. 

टॅग्स :NashikनाशिकIndiaभारत