शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...
बिहार नेहमीच राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा राहिला आहे. बिहारमधील निवडणूक निकाल बरेचदा देशाची राजकीय दिशाही ठरवतात. कदाचित आगामी निवडणूकही त्याला अपवाद नसेल. ...
डॉ. मुरलीधरन यांनी ३१ मार्च २००८ रोजी ‘हेल्थ प्लस प्लॅन या आरोग्यविमा योजनेअंतर्गत पॉलिसी घेतली. ती मार्च २०२४ पर्यंत वैध होती. पत्नीसाठी १२ ते २२ एप्रिल २०१६ दरम्यान उपचारांवर ६०,०९३ रु. खर्च झाला.. परंतु, एलआयसीने केवळ ५,६०० इतकी रक्कम मंजूर केली. ...
लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. ...
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. ...