शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

विद्या इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी जिल्हास्तर वजन उचलणे स्पर्धेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:37 IST

येवला : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय वजन उचलण्याची क्र ीडा स्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली.

ठळक मुद्देस्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली.

येवला : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय वजन उचलण्याची क्र ीडा स्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली.या स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी मानसी लाड हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ५९ किलो गटात जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तिची भुसावळ येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली. मानसी हिच्या निवडीबद्दल विद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेश पटेल, डॉ. संगीता पटेल, मुख्याध्यापक शुभांगी शिंदे, यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतूक केले.यशस्वी विद्यार्थिनीला जयभवानी व्यायाम शाळेचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे तसेच शाळेतील क्र ीडाशिक्षक किरण कुलकर्णी, अजय पारखे, मोईज दिलावर यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकWeightliftingवेटलिफ्टिंग