VIDEO : उमेदवारी न दिल्यास आत्मदहन, महिला कार्यकर्त्याचा भाजपाला इशारा

By Admin | Updated: February 3, 2017 13:49 IST2017-02-03T13:38:28+5:302017-02-03T13:49:08+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 3 - उमेदवारी तिकीट न मिळाल्याने भाजपाची महिला कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवार शारदा दोंदे यांनी ...

VIDEO: Selflessness, BJP worker's warning to women if no nomination | VIDEO : उमेदवारी न दिल्यास आत्मदहन, महिला कार्यकर्त्याचा भाजपाला इशारा

VIDEO : उमेदवारी न दिल्यास आत्मदहन, महिला कार्यकर्त्याचा भाजपाला इशारा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 3 - उमेदवारी तिकीट न मिळाल्याने भाजपाची महिला कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवार शारदा दोंदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 
 
शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी एका पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला डावल्याचेही त्यांनी आरोप केला आहे. शिवाय सानप यांनी आयात उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला तिकीट दिल्याचा गंभीर आरोपही शारदा दोंदे यांनी केला आहे. 
 
यावेळी शारदा यांनी जाब विचारत सानप यांनी घेरावदेखील घातला होता.  
 
https://www.dailymotion.com/video/x844qe8

Web Title: VIDEO: Selflessness, BJP worker's warning to women if no nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.