VIDEO - तिबेटीयन बांधवांकडून दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा

By Admin | Updated: July 6, 2017 14:35 IST2017-07-06T14:33:23+5:302017-07-06T14:35:01+5:30

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 6 -  ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधील निर्वासित तिबेटीयन ...

VIDEO - Celebrates Dalai Lama's birthday by Tibetan brothers | VIDEO - तिबेटीयन बांधवांकडून दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा

VIDEO - तिबेटीयन बांधवांकडून दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 6 -  ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधील निर्वासित तिबेटीयन बांधवांनी शरणपूर रोड येथील वैराज कलादालन येथे गुरुवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील तिबेटीयन बांधवांनी एकत्र येत केक कापून तसेच पारंपरिक तिबेटीयन नृत्य सादर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते उत्तम कांबळे, नगरसेवक समीर कांबळे,आरपीआय महानगर प्रमुख पवन क्षीरसागर यांच्यासह तिबेटीयन बांधवांनी नृत्याचा ठेका धरला. 

https://www.dailymotion.com/video/x84574w

Web Title: VIDEO - Celebrates Dalai Lama's birthday by Tibetan brothers