सटाण्यात तरु णाची आत्महत्त्या

By Admin | Updated: June 13, 2016 00:02 IST2016-06-12T23:07:06+5:302016-06-13T00:02:35+5:30

सटाण्यात तरु णाची आत्महत्त्या

The victim's suicide in the crowd | सटाण्यात तरु णाची आत्महत्त्या

सटाण्यात तरु णाची आत्महत्त्या

 सटाणा : येथील कॅप्टन अनिल पवार चौक परिसरात राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचा हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेंद्र ऊर्फमुसा रामदास नांद्रे (३२) हा तरु ण कॅप्टन अनिल पवार चौक परिसरात राहत होता. पत्नी व सहा वर्षाच्या मुलीसह वास्तव्यास असलेला मयत महेंद्र रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता.
सटाणा पोलिसांनी
घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू
केली असून, मृतदेह ग्रामीण
रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. पोलीस निरीक्षक बशीर शेख पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The victim's suicide in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.