मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माणिकराव साळुंखे

By Admin | Updated: August 19, 2014 01:24 IST2014-08-19T00:13:05+5:302014-08-19T01:24:02+5:30

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माणिकराव साळुंखे

Vice Chancellor of Free University Manikrao Salunkhe | मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माणिकराव साळुंखे

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माणिकराव साळुंखे

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या नियुक्तीची आज घोषणा केली. यापूर्वी सेन्ट्रल युनिर्व्हसिटी राजस्थान आणि कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात त्यांनी कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

Web Title: Vice Chancellor of Free University Manikrao Salunkhe