शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-शॉपीच्या संचालकांची २२ लाखांची वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:23 IST

काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर वीस लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले संशयित संचालक दिनेश बाविस्कर व सुधाकर घोटेकर यांची २२ लाख रुपयांची दोन वाहने इंदिरानगर पोलिसांनी जप्त केली आहेत़ तर उर्वरित संचालक ज्ञानेश्वर पाटील, सागर नांद्रे व रवि त्रिपाठी यांचा शोध सुरू आहे़

इंदिरानगर : काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर वीस लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले संशयित संचालक दिनेश बाविस्कर व सुधाकर घोटेकर यांची २२ लाख रुपयांची दोन वाहने इंदिरानगर पोलिसांनी जप्त केली आहेत़ तर उर्वरित संचालक ज्ञानेश्वर पाटील, सागर नांद्रे व रवि त्रिपाठी यांचा शोध सुरू आहे़  ई-शॉपीच्या संचालकांविरोधात २० आॅगस्ट रोजी २०१८ रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोधक पथकाने बाविस्कर व घोटेकर यांना अटक केली होती़ त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आठ लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट (एमएच १५, जीएफ ०८०८) व चौदा लाख रुपये किमतीची महिंद्रा एक्स यू व्ही (एमएच १५, जीएफ ३१३१) असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :PoliceपोलिसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी