शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:51 IST

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाकडून जागा निश्चितगर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने निश्चित केलेल्या जागा अशा- नाशिक पूर्व विभाग- साईनगर चौक, कलानगर, फुले मार्केट परिसर, उपनगररोड (जॉगिंग ट्रॅकजवळ), गांधीनगर, द्वारका परिसर, आझाद चौक परिसर, नाशिक पश्चिम विभाग- वावरे पटांगण, भद्रकाली, आकाशवाणी टॉवर, गंगापूररोड, शरणपूर भाजी मार्केट, रोकडोबा पटांगण, यशवंत मंडई, रविवार कारंजा, पंचवटी विभाग- आरटीओ कॉर्नर, बोरगड, गंगाघाट परिसर, पेठरोड परिसर, लाटेनगर (हिरावाडी), कोणार्कनगर, निलगिरी बाग, जत्रा हॉटेलसमोर (औरंगाबादरोड), महालक्ष्मी टॉकीजजवळ (दिंडोरीरोड), म्हसरूळ.सातपूर विभाग- श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई (शिवाजीनगर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट (सातपूर कॉलनी), विश्वासनगर भाजी मार्केट (अशोकनगर), गंगापूर गाव भाजी मार्केट, सिडको विभाग- शिवाजी चौक, जुने सिडको, गामणे मळा, पाथर्डी फाट्याजवळ, धनलक्ष्मी शाळेसमोर, साईबाबा मंदिराजवळ, पाथर्डी फाटा, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक (पाटीलनगर).

नाशिकरोड विभाग- शनि मंदिर, सायट्रिक कंपनीसमोर (पंचक), मंगलमूर्तीनगर (जेलरोड), कॅनॉलरोड, जेलरोडवरील पूर्वेकडील बाजू, मनपा निसर्गाेपचार केंद्राच्या कंपाउंडलगत, म्हसोबा मंदिराजवळ, बिग बाजारमागे खुली जागा, भालेराव मळा, जयभवानी रोड, सोमाणी गार्डन, दुर्गा उद्यानालगत अधिकृत भाजी मार्केट, क्रांती चौक, (बॉस्कोरोड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सर्व्हिस रोडलगत, सिन्नर फाटा येथील अधिकृत भाजी मार्केट, देवळालीगाव आठवडे बाजार, देवळाली गावठाणामागील अस्तित्वातील अधिकृत यशंवत मंडई, मकरंद कॉलनी (जेलरोड).

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या