वसंत गीते, सुनील बागुल यांचा सेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST2021-01-09T04:12:02+5:302021-01-09T04:12:02+5:30

------ चौकट=== ४० वर्षे समाजकारण व राजकारणात घातलेले असताना, काल-परवा राजकारणात आलेल्यांकडून अपेक्षित तो मान भाजपत ठेवला गेला नाही. ...

Vasant Geete, Sunil Bagul join the army | वसंत गीते, सुनील बागुल यांचा सेनेत प्रवेश

वसंत गीते, सुनील बागुल यांचा सेनेत प्रवेश

------

चौकट===

४० वर्षे समाजकारण व राजकारणात घातलेले असताना, काल-परवा राजकारणात आलेल्यांकडून अपेक्षित तो मान भाजपत ठेवला गेला नाही. त्यामुळे मूळ पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना ही आपली माता आहे. पक्षात पुन्हा आल्याचा आनंदच आहे.

- वसंत गीते

------

चौकट====

शिवसेना व भाजपची विचारप्रणाली वेगवेगळी आहे, शिवसेना लढवय्यी असल्यामुळे काही प्रमाणात भाजपत घुसमट होत होती. आता पुन्हा मूळ प्रवाहात आल्याचा आनंद आहे. नजीकच्या काळात पक्ष संघटना देईल ती जबाबदारी पार पाडू.

- सुनील बागुल

----

(फोटो क्रमांक ८४) कॅप्शन- संजय राऊत यांच्या उपस्थितीत वसंत गीते, सुनील बागुल यांच्या प्रवेश सोहळ्यात सहभागी विनायक पांडे, अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी, शोभा मगर, सत्यभामा गाडेकर, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आदी.

Web Title: Vasant Geete, Sunil Bagul join the army